धबधब्याजवळ रील बनवण्याच्या नादात जीवावर बेतलं; दोन तरुणींचा थरारक व्हिडिओ
Waterfalls Video Viral : सध्या महाराष्ट्रात पावसाळ्याने जोर धरला असून अनेक भागांत धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. निसर्गाच्या या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक डोंगराळ भाग, धरण परिसर, धबधबे अशा ठिकाणी आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत सहलीसाठी जात आहेत. मात्र या आनंदाच्या क्षणी अनेकदा लोक आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे अपघाताच्या घटनाही समोर येत आहेत. … Read more