Ladki Bahin Loan Yojana : महिलांसाठी ₹1 लाखांचे मोफत बिनव्याजी कर्ज, लगेच करा तुमचे अर्ज
Ladki Bahin Loan Yojana Maharashtra 2025 : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी याआधीपासून कर्जसुविधेची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने अनेक लाडक्या बहिणी कधीपासून या योजनेची वाट पाहत होत्या. आता मात्र अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे – या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून पात्र महिलांना तब्बल 1 लाख … Read more