नगरपरिषद मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ३७२० पदांसाठी भरती जाहिरात
Recruitment for 3720 posts of Group ‘C’ and Group ‘D’ in Municipal Council:शैक्षणिक पात्रता (श्रेणीनुसार) १. स्थापत्य अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठ/मंडळातून) MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक २. विद्युत अभियंता विद्युत अभियांत्रिकी पदवी MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक ३. संगणक अभियंता संगणक अभियांत्रिकी पदवी MS-CIT किंवा … Read more