जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत बदल ! या जमिनींच्या विक्रीसाठी अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार Land Agriculture News
Land Agriculture News 2025 : राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग, गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. राज्यात सरकारी, देवस्थान, वतन, वनविभाग,गायरान आणि पुनर्वसनासाठी दिलेल्या अशा वर्ग 2 जमिनींची खरेदी-विक्री विनापरवानगी होणे आता शक्य राहणार नाही. महाराष्ट्र सरकारने नोंदणी कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करत दुय्यम निबंधकांना अशा व्यवहारांना … Read more