कृषी विभागात 529 पदांसाठी मोठी भरती! प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर व अन्य पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Krushi University Recruitment 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे गट-क संवर्गातील 529 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती केवळ प्रकल्पबाधितांसाठी असून, संबंधित प्रकल्पासाठीच ही संधी मर्यादित आहे. 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळू शकते. 🔹 भरतीची संपूर्ण … Read more