प्री- वेडिंगचा जीवघेणा थरार! लोणावळ्यातील खोल दरीत बांधलेल्या स्पेस नेटवर बसले अन्…; VIDEO पाहून काळजात भरेल धडकी.Couple Pre Wedding Shoot Viral Video
Couple Pre Wedding Shoot Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर आणि तितकाच महत्वाचा क्षण असतो. यात गेल्या काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटचा एक वेगळा ट्रेंड पाहायला मिळतोय. अनेक कपल आपलं प्री- वेडिंग शूट इतऱ्यांपेक्षा हटके व्हावं यासाठी काहीतरी भन्नाट कल्पना शोधून काढतात. पण अनेकदा प्री-वेडिंग शूटच्या या भन्नाट कल्पनाच कपलच्या जीवावर बेतत असल्याच्या घटना घडत … Read more